आजचा एक निर्णय तुमच जीवन डायबेटिस-फ्री करू शकतो

नैसर्गिक पद्धतीने डायबेटिस REVERSE करा तेही कोणत्याही जिम, बोरिंग डाएट किंवा महागड्या औषधांशिवाय.

What We Will Discuss In Your Consultation Call

या call मध्ये आपण फक्त तुमच्या Related action plan तयार करू:

  • Stress Management सोप्या पद्धतीने कसे करायचे

  • तुमच्या sugar levels मागचं खरं कारण

  • तुमच्या reports वर आधारित वैयक्तिक मार्गदर्शन

  • Insulin वरची Dependancy कशी कमी करायची

  • Diabetic complications (kidney, heart, eyes) टाळण्याचे मार्ग

  • Energy वाढवण्यासाठी simple hacks

  • औषधं कमी करून lifestyle कसं control मध्ये आणायचं

  • Diet chart without starvation – sustainable मार्ग

तुम्ही देखील तुमच्या दररोजच्या जीवनात हे Challenges चा सामना करत आहेत का?

  • रोज औषधं घेतली तरी sugar control होत नाही, आणि health day by day खराब होतं.


  • सततची चिडचिड, anxiety आणि frustration मुळे मन शांत राहत नाही, stress खूप वाढतो


  • Social life मध्ये restrictions आल्यामुळे आवडतं खाणं enjoy करता येत नाही, happiness कमी झाला आहे .


  • Reports पाहिल्यावर tension येतं, numbers बघून future बद्दल भीती आणि confusion वाढतो.


  • Motivation कमी झालंय, "मी खरंच कधी बरा होणार का?" असा प्रश्न रोज पडतो.


  • Proper guidance मिळत नसल्यामुळे confusion वाढतं, कोणत्या मार्गावर चालावं हे समजत नाही.

Meet Your Healer: Dr. Shriganesh Deshmukh

डॉ. श्रीगणेश देशमुख हे एक अनुभवी Holistic Health & Diabetes Speacilist आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते लोकांना डायबेटीसवर नैसर्गिक मार्गांनी मात करायला मदत करत आहेत.

त्यांचा ठाम विश्वास आहे की डायबेटीस म्हणजे आयुष्यभर औषधं घेण्याची शिक्षा नाही, तर योग्य जीवनशैली स्वीकारली तर प्रत्येक व्यक्तीला हा आजार नियंत्रणात आणता येतो.

त्यांचा अनोखा दृष्टिकोन आहे – “Medication to Meditation”. म्हणजेच फक्त गोळ्या-औषधं घेऊन उपचार करण्याऐवजी आहार, व्यायाम, निसर्गोपचार आणि मन:शांतीच्या तंत्रांचा वापर करून मूळातल्या कारणांवर काम करणं.

डॉ. श्रीगणेश देशमुख यांचा उद्देश फक्त शारीरिक आरोग्य सुधारण्यापुरता मर्यादित नाही. ते लोकांच्या मनाला सकारात्मकता देतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि एक निरोगी समाज घडवण्यासाठी काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी आपली जुनी सवय बदलली, आत्मविश्वास वाढवला आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली.

Your New Transformation Is Waiting For You!

Before Consultation Call

  • रोज 2-3 गोळ्या घ्याव्या लागत होत्या आणि त्याचे side effects झेलावे लागत होते.

  • सतत थकवा जाणवत होता आणि थोडं चाललं तरी लगेच weakness जाणवायची.

  • डाएटवर control करता येत नव्हतं, cravings मुळे अनारोग्यदायी खाणं व्हायचं.

  • Reports पाहिल्यावर anxiety वाढायची आणि positive राहणं अवघड व्हायचं.

  • प्रत्येक छोट्या symptoms साठी डॉक्टरकडे धाव घ्यावी लागायची.

  • Proper मार्गदर्शन न मिळाल्यामुळे confusion वाढत गेला आणि योग्य action कधी घ्यायचं ते कळत नव्हतं.

After Consultation Call

  • हळूहळू औषधांची गरज कमी झाली आणि sugar levels natural पद्धतीने balance झाले.

  • शरीरात जास्त energy जाणवू लागली आणि रोजचं काम fresh वाटू लागलं.

  • Sustainable diet plan मिळाला ज्यामध्ये starvation किंवा आवडत्या पदार्थांना टाळावं लागलं नाही.

  • Reports पाहताना आता आनंद आणि motivation मिळू लागलं कारण progress दिसू लागली.

  • एका ठिकाणी proper guidance मिळाल्यामुळे doctor-to-doctor फिरावं लागलं नाही.

  • Clear action plan मिळाल्यामुळे confusion नाहीसा झाला आणि health reversal journey सुरळीत सुरू झाली.

विश्वास बसत नाही? तर बघा लोकांच आपल्या बद्दल काय मत आहे आणि ते काय Experience करत आहेत!

आजच Consultation कॉल जॉईन करा आणि मिळवा...!

तुमच्यासाठी वैयक्तिक action plan, health सुधारण्यासाठी योग्य दिशा मिळेल

sustainable आणि practical diet chart, जो follow करायला सोपा आणि result देणारा आहे

औषधं कमी करण्याचे मार्ग, जे safe आणि doctor approved आहेत

stress कमी करण्यासाठी proven techniques, ज्यामुळे मन शांत आणि relax राहील

natural lifestyle changes, जे रोजच्या जीवनात सहज लागू करता येतील

तुमच्या reports वर आधारित स्पष्ट guidance, कोणती पायरी घ्यायची हे ठरेल

Frequently Asked Questions!

ही Consultation Call कशासाठी आहे?

ही call तुमच्यासाठी natural आणि practical मार्गदर्शन देण्यासाठी आहे, ज्यामुळे diabetes reverse करणे किंवा control ठेवणे सोपे होईल.

ही Consultation Online आहे का?

हो, ही consultation पूर्णपणे online आहे. तुम्ही घरबसल्या सहभागी होऊ शकता.

Consultation Call किती वेळ चालेल?

Consultation call साधारणतः 45 ते 60 मिनिटांची असेल.

Consultation दरम्यान मला काय मिळेल?

तुम्हाला customized action plan, sustainable diet chart, lifestyle बदलाचे मार्ग, औषधं कमी करण्याचे tips आणि stress management तंत्र मिळेल.

₹FREE ₹999 - Only For Today!

©2025 Dr. Shriganesh Deshmukh - All Rights Reserved | Privacy Policy | Terms & Conditions

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools, or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.